मंगळवार, २१ जुलै, २०२६

राहता तहसील कार्यालय येथे 23 7 2026 रोजी आमरण उपोषण

राहाता 
राहाता तालुक्यातील एकरुखे येथील मी ज्ञानेश्वर लक्ष्मण  जोरे रहिवाशी असून दि 23/07/2026 रोजी वार गुरुवार या दिवशी, उपोषण बाबत सर्व वरिष्ठांना  दोन अर्ज पाठवलेले असून तसेच तहसील कार्यालय यांना दोन अर्ज दिलेले आहे माझे म्हणणे आहे की सरकारी जागेवरील अतिक्रमण चर क्रमांक दोन वरील अतिक्रमण काढून चर  लगत तेथे शेत शिवार रस्ता असल्याने तो खुला करण्यात यावा अशी माझी मागणी आहे तसेच  चर क्रमांक 2  मध्ये नैसर्गिक प्रवाह पावसाचे पाणी येण्यासाठी दक्षिण उत्तर ओढा आहे तो खुला करण्यात यावा अशी मागणी आहे यासाठी मी ज्ञानेश्वर लक्ष्मण जोरे व माझी पत्नी आम्ही दोघे तहसील कार्यालय येथे दिनांक 23/7/2026 रोजी वार गुरुवार या दिवशी आमरण उपोषणास बसणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...