सोमवार, २० जुलै, २०२६

माननीय नामदार श्री राम शिंदे विधानपरिषद अध्यक्ष यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले


मा. ना. श्री. राम शिंदे, विधानपरिषद अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. उप कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्‍कार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...