संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
बुधवार, १५ एप्रिल, २०२६
वीरभद्र देवस्थानचे पुजारी सोमनाथ भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सत्कार
राहता शहरातील वीरभद्र देवस्थानचे पुजारी सोमनाथ भगत यांचा आज वाढदिवस असल्याने वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे उपाध्यक्ष विजय सदाफळ प्रगतशील शेतकरी रावसाहेब भांड तसेच सर्जेराव भगत नवनाथ सदाफळ ज्ञानेश्वर जोरे यांनी सर्वांनी सोमनाथ भगत यांना पेढा भरवत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा