गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

ॲड अभिषेक प्रमोद नागरे या तरुणाने शिर्डी गावातून पहिले न्यायाधीश होण्याचा मान मिळवल्याबद्दल सत्कार


ॲड अभिषेक प्रमोद नागरे या तरुणाने शिर्डी गावातून  पहिले न्यायाधीश होण्याचा मान मिळवल्याबद्दल सत्कार





शिर्डी प्रतिनिधी : 
 
शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाऊ नागरे यांचे चिरंजीव अभिषेक प्रमोद नागरे या तरुणाने शिर्डीतील पहिले न्यायाधीश होण्याचा मान मिळविला आहे. इतक्या तरुण वयात न्यायाधीश होणारे ते शिर्डीतील पहिलेच यशस्वी तरुण असून त्यांच्या निवडीबद्दल शिर्डीचा अभिमान आहे.
त्यांच्या न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना मा.दत्तू शिंदे पाटील, गफ्फरखान पठाण, नानासाहेब शिंदे पाटील, कामगार मोर्चा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष , हिम्मतराव होळकर, पत्रकार संजय महाजन, व मित्र परिवार उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

श्रेयवादापेक्षा कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे ; डॉ. सुजय विखे पाटील. साईबाबांच्या आशीर्वादानेच कर्मचाऱ्यांचे कल्याण; प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार

श्रेयवादापेक्षा कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे ; डॉ. सुजय विखे पाटील साईबाबांच्या आशीर्वादानेच कर्मचाऱ्यांचे कल्याण; प्रलंबित प्रश्न स...