सोमवार, २४ मार्च, २०२५

राहता येथील सर्वे नंबर 340 मधील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाकडून नोटीसा

राहता येथील सर्वे नंबर 340 मधील अतिक्रमण  काढण्यासाठी  प्रशासनाकडून  नोटीसा






राहाता -शहरातील सर्वे नं. 340 येथील अतिक्रमण धारकांना प्रशासना कडुन अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या असुन या नोटिस मध्ये सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे 340 गट नं. मध्यिल रहिवाशी भयभित झाले असुन या बाबत माजी नगराध्यक्ष श्री.कैलास बापु सदाफळ यांनी या बाबत मा.सुजय दादा विखे पाटील तसेच मा.नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री 
पालकमंत्री अहिल्या नगर महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन तोडगा काढु असे कैलास बापु सदाफळ यांनी म्हटले आहे








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...