बुधवार, १५ जानेवारी, २०२५

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी महाराष्ट्र पोलीस झाल्याबद्दल सत्कार

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी महाराष्ट्र पोलीस झाल्याबद्दल सत्कार


शिर्डी 

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसायटी लि शिर्डीचे कर्मचारी श्री अरुणजी भोसले हे महाराष्ट्र पोलिस झाल्याबद्दल त्याचा श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑप सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री विठ्ठल पवार पाटील यांनी सत्कार केला,यावेळी मोहनराव कोते भगवानराव थोरात यमनाथ निर्मळ ज्ञानेश्वर खरात राजेंद्र नळे अजित जगताप आदी कर्मचारी बांधव उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

श्रेयवादापेक्षा कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे ; डॉ. सुजय विखे पाटील. साईबाबांच्या आशीर्वादानेच कर्मचाऱ्यांचे कल्याण; प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार

श्रेयवादापेक्षा कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे ; डॉ. सुजय विखे पाटील साईबाबांच्या आशीर्वादानेच कर्मचाऱ्यांचे कल्याण; प्रलंबित प्रश्न स...