बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ना.अॅड.राहुलजी नार्वेकर यांचा डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी सन्मान केला

महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ना.अॅड.राहुलजी नार्वेकर यांचा डॉ.राजेंद्र यांनी सन्मान केला



          

 

महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ना.अॅड.राहुलजी नार्वेकर यांची डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी मुंबई येथे विधानभवनात अध्यक्षांच्या दालनात भेट घेतली व  सन्मान केला तसेच त्यांच्या नियुक्तीबद्दल व भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...