रविवार, ८ डिसेंबर, २०२४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले

विश्वरत्न,महामानव, बोधिसत्व,संविधान निर्माते,क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,अस्तगांव यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले*
 *यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष जॉन युवराज त्रिभुवन,अस्तगाव ग्रामपंचायत सरपंच सुनील चोळके,एक नंबर सोसायटीचे चेअरमन विजयराव गौर्डे, भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश सचिव नंदकुमार जेजुरकर,आर.बी.चोळके,सं जय चोळके,प्रवरा साखर  कारखान्याचे कामगार संचालक नंदूभाऊ गव्हाणे,माजी कृ.उ.बा.समिती उपसभापती वाल्मीक गोर्डे,मा.सभापती श्रीनिवास त्रिभुवन,अस्तगावचे पोलीस पाटील राजेश त्रिभुवन, काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज लोंढे,आरपीआय अध्यक्ष महेश त्रिभुवन,रंजन त्रिभुवन,अनिल त्रिभुवन,भिमा त्रिभुवन,अशोक नळे, भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष हेमंत गोर्डे, सुंदर त्रिभुवन,बबन नळे, भाऊसाहेब नळे,राजू त्रिभुवन,भिकाजी त्रिभुवन, कमलेश त्रिभुवन,सचिन जेजुरकर,भागवत त्रिभुवन,भीमराज त्रिभान,भाऊसाहेब पेटारे, प्रमोद त्रिभुवन,ज्ञानेश्वर त्रिभुवन,रमेश त्रिभुवन, चांगदेव सुलाखे,मिथुन संसारे,अण्णासाहेब त्रिभुवन,सुनील त्रिभुवन,सचिन त्रिभुवन,पुंजाहारी पेटारे, विलास त्रिभुवन,रवी त्रिभुवन,बालम त्रिभुवन, रवी सापते,पप्पू खरात, गौरव त्रिभुवन,प्रकल्प त्रिभुवन,विशाल त्रिभुवन, राकेश त्रिभुवन,आकाश त्रिभुवन,सुमित त्रिभुवन, वसंत लोंढे,गौतम त्रिभुवन, गोरख त्रिभुवन,सुरेश त्रिभुवन,अमोल त्रिभुवन आदिसह मोठ्या प्रमाणात अस्तगांवकर ग्रामस्थ महामानवास अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...