शनिवार, ३० नोव्हेंबर, २०२४

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्था शिर्डी यांच्यावतीने श्रीसाई गणेश उत्सव मंडळ कुर्ला पालखीचे स्वागत व सत्कार

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्था शिर्डी यांच्यावतीने श्रीसाई गणेश उत्सव मंडळ कुर्ला पालखीचे स्वागत व सत्कार 

शिर्डी 

मुंबई - कुर्ला श्री साई गणेश उत्सव मंडळ पालखी कुर्ला येथून आलेले सर्व साई भक्तांचे अध्यक्ष उपाध्यक्ष महिला यांचे सत्कार करण्यात आले शिर्डी कनकुरीरोड या ठिकाणी असलेले नुराणी मस्जिदची अजान चालू असता श्रीसाई गणेश उत्सव मंडळ पालखी यांनी अजानचा आदर करत पालखीचे डी.जे.साउंड स्वतःहून बंद करुण अजान संपेपर्यंत पुढे थाबुन राहुन आणि पुढे कवाली लाऊन साईबाबांच्या मंदिराकडे निघाले त्यांनी दाखवलेला एक मतेचा सबका मालिक एक संदेशया निमित्ताने नुराणी मस्जिद समोर भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्था शिर्डी व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पालखी साई भक्तांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...