संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४
राहता लायन्स क्लब यांच्या मार्फत शिर्डी येथीलअनाथ आश्रमात दिवाळी साजरी
राहता लायन्स क्लब यांच्या मार्फत शिर्डी येथील अनाथ आश्रमात दिवाळी साजरी
दीपावलीच्या शुभ दिनी लायन्स क्लब राहता यांच्यामार्फत साई सावली बाल परिवार शिर्डी येथील अनाथ मुलांबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली लायन्स क्लबचे सन्माननीय पदाधिकारी ला. रवींद्र जोशी तज्ञ गुंतवणूक सल्लागार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम करण्यात आला साई सावली बाल परिवारातील एकूण 45 मुलांबरोबर लायन्स क्लबच्या मार्फत 45 मिठाई बॉक्स 45 फटाक्यांचे बॉक्स, केळी , व फराळ देऊन बाल परिवारात एक आनंदमय वातावरण निर्माण करून बालगोपाला बरोबर दिवाळी साजरी केली
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा