शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

राहाता शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात मोटार सायकलने घेतला अचानक पेट..

 


राहाता शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात मोटार सायकलने घेतलाअचानक पेट..

राहाता-


      राहाता शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात श्री अमोल घोरपडे निर्मळ पिंपरी यांची बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकलने अचानक पेट घेतला असता चौकात उभे असलेल्या नागरिकांपैकी गोकुळ मोगले व अशोक साठे अग्निशमन अधिकारी,महेश भालेराव, अजय जाधव व बबलू काकडे  यांनी त्वरीत शेजारील आईस्क्रीम चे गाडीतून पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केले तसेच शेजारील KG पान शाॅपमधुन फायर एक्स्टीग्युशर सिलेंडर आणून त्वरीत वाहनावर मारले  अशोक साठे यांनी अग्निशमन दलास फोन करून  तात्काळ अग्निशमन वाहन बोलविले तरी सदर आग अग्निशमन वाहनाने पुर्ण पणे विझविली आहे सदरील घटना आज रोजी दुपारी 12.30 रोजी घडली . 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...