मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

आमदार बबनदादा पाचपुते विधानसभा सदस्य श्रीगोंदा मतदार संघ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा वाढदिवस निमित्त सत्कार

आमदार बबनदादा पाचपुते विधानसभा सदस्य श्रीगोंदा मतदार संघ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा वाढदिवस निमित्त सत्कार
शिर्डी प्रतिनिधी

शिर्डी आमदार बबनदादा पाचपुते विधानसभा सदस्य श्रीगोंदा मतदार संघ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सत्कार करताना दिगंबर कोते पाच वर्ष सरपंच शिर्डी ग्रामपंचायत दहा वर्ष संचालक गणेश सहकारी कारखाना आप्पासाहेब कोते मा चेअरमन शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी शिवाजी पवार लहानु यादव मधुकर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...