शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

साई सद्गुरु गंगागिरीजी गुरुकुल येथे साईबाबा मंदिराची प्राण प्रतिष्ठा१५ सप्टेंबर रोजी.

लोहगाव (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील साई सद्गुरु गंगागिरीजी गुरुकुल मध्ये साई  बाबांचे मंदिर बांधले असून सदर मंदिर  मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा  रविवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ह .भ. प. मधुसुदन महाराज( शिर्डी ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी परिसरातील भावीक भक्तांनी या सोहळ्या साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान रामायणाचार्य ह. भ. प .संदीप महाराज चेचरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...