गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती

शिर्डी प्रतिनिधी :  

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्रीदेवी माळ या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयातील कर्मचारी संभाजी चौगुले हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून वस्तीग्रधीक्षक मल्लिनाथ पटणे सर विशेष शिक्षक गणेश सातपुते यावेळी अध्यक्ष संभाजी चौगुले यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या कार्याची माहिती दिली व व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे यांची भाषणे झाली या सुंदर अशा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन शंकर येलाले सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार गणेश सातपुते सर यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...