सावळीविहिर येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न..
शिर्डी.प्रतिनिधी.=.राजेंद्र दूनबळे
राहता तालुक्यातील सावलीविहीर बु. ग्रामपंचायतचे वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी.साजरी करण्यात आली .प्रथम दोन्ही प्रतिमेचे पूजन
सावलिविहिरचे सरपंच.ओमेश जपे.व सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जपे याच्या हस्ते पूजन करण्यात आले.लोकमान्य टिळक.लोक शाहीर अण्णा भाऊ साठे या नी केलेल्या कार्याची माहिती दिली.
सदर कार्यक्रमास.ग्रामविकास अधिकारी कार्ले .उपसरपंच विकास जपे. शांताराम जपे . राजेंद्र आगलावे. पत्रकार राजेंद्र दूनबळे.
कैलास सदाफळ . किशोर आगलावे माजी सभापती श्री जिजाबा आगलावे. राजेंद्र आगलावे रंजित परदेशी.ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे . गणेश कापसे.दिनेश आरणे. सुनील आगलावे . आशिष आगलावे . दत्तात्रय आगलावे .संतोष कसबे. सागर आरणे .बबनराव आरने. किरण आगलावे उमेश आरने
सह.नागरिक कार्यकर्ते . ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा