संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५
राहता शहरातील रस्त्याचे काम नगरपरिषदेने तातडीने सुरू करावे
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच ते सहा महिन्यापूर्वी दिलेली असून अद्याप ठेकेदाराने काम सुरू केलेले नाही रस्ता पूर्ण खराब असल्याने नागरिकांची व महिलांची शाळेत जाणाऱ्या लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तसेच खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढलेला आहे तसेच रोडचे काम तातडीने सुरु करावेत असे निवेदनात म्हंटले आहे की पंधरा दिवसाच्या आत काम चालू नाही केल्यास शिवसैनिक व नागरिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उपोषण करतील याची नोंद घ्यावी असे निवेदन मुख्याधिकारी साहेब राहता नगरपरिषद राहता यांना दिले आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा