रविवार, २ जून, २०२४

सामाजिक कार्यकर्ते ठकाजी काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

सामाजिक कार्यकर्ते ठकाजी काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 

सामाजिक कार्यकर्ते ठकाजी काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सत्कार करताना संस्थेचे सचिव नबाजीराव डांगे पाटील उदयराव पाटील आप्पासाहेब टेकाडे सुभाषराव जाधव संभाजी राजे कोते पाराजी वैद्य निखिल चौधरी, संदीप बनकर, ज्ञानेश्वर खरात राहुल डांगे आदी मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...