नांदूर वार्ताहार =
राहाता तालुक्यातील नांदूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती अत्यंत उत्साहात व जोशपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने श्री. सागर मदने यांचे व्याख्यान झाले. अत्यंत धार्मिक सविस्तर मुद्देसूर विचाराने उपस्थितांना आकर्षित केले.धनगराच्या ताकतीवर आणि चातुर्यावर एक वेगळे स्थान निर्माण केले. पुरुषांमध्ये शिवाजी महाराज तर महिलांमध्ये उत्कृष्ट राज्यकर्ते म्हणून अहिल्यादेवींनी आपले स्थान निर्माण केले . एक हातात शास्त्र तर दुसऱ्या हातात शस्त्र प्रसंगी कठोर निर्णय सुद्धा घेतले. लहानपणापासून महादेव भक्ती तसेच लढाईचे शिक्षणाने होळकर घराण्याचे नाव मिळविले.व्याख्यान नंतर उपस्थित त्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमास विशेष कडून महिलांची उपस्थिती जास्त होती. धनगरवाडीचे लोकनियुक्त सरपंच श्री. गोपीनाथ खरात ,नांदूरच्या सरपंच सौ. प्रियंका गोरे , सौ. अंजनी येलम, मंगल सोडणार, सिंधूबाई कडणोर, सौ. मंगल कोकरे, सौ सविता काटे, ताराबाई गोरे, लक्ष्मीबाई घोरपडे, सौ.लक्ष्मी सोडणार, सौ.सुंदरबाई कडनोर, सो लीलाबाई कडनोर ,भागीरथीबाई कडनोर, डॉक्टर मोहन कडनोर ,भाऊसाहेब भदे, जगन्नाथ गोरे ,लक्ष्मण सोडणार, नाना बोरकर, गजानन कडनोर ,नवनाथ कडनोर, भैय्यासाहेब गोरे, सुरेंद्र सोडणार ,सुनील आदमाने ,अशोक सोडणार, सुनील कडनोर ,राजेंद्र सोडणार, भारत लेंडे, वाल्मीक कडनोर ,साहेबराव शेंडगे, बाळासाहेब शेंडगे , वसंत खताळ, भानुदास उघडे ,शिवाजी जोशी, विनोद कडनोर, संजय सोडणार, राजेंद्र लोखंडे ,भाऊसाहेब गोरे, गणेश जाधव, फौजी विकास सोडणार आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोडणार, सुनिल सोडणार, भाऊसाहेब चौधरी, किशोर सोडणार, आनय यादव, भास्कर घोरपडे ,पांडुरंग गोरे, पोपट सोडणार, मंगेश वाकचौरे, महेश शिंदे, अशोक गोरे, नानासाहेब घोरपडे ,रवी गोरे, बोधक यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा