मंगळवार, ४ जून, २०२४

खासदार भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाल्याबद्दल शिवसैनिकांची फटाक्यांची आतिषबाजी

खासदार भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाल्याबद्दल शिवसैनिकांची फटाक्यांची आतिषबाजी

धनगरवाडी (वार्ताहर) 
 राहाता तालुक्यातील वाकडी- धनगरवाडी या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाल्याबद्दल शिवसैनिकांतर्फे फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली.प्रसंगी वाकडीगाव शाखाप्रमुख मच्छिंद्र पवार,धनगरवाडी शाखाप्रमुख अमोल साखरे, रवींद्र शेळके, राजेंद्र लहारे, किरण शेळके ,अनिल परसराम रक्टे, भाऊसाहेब साखरे ,अनिल भोंडे ,विलास मंडलिक,वसंत पवार, शरद लहारे, हरिदास खरात इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...