बुधवार, ५ जून, २०२४

श्री साई संस्थान एम्पलॉइज क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी भाऊसाहेब लबडे यांची एकमताने निवड


श्री साई संस्थान एम्पलॉइज क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी भाऊसाहेब लबडे यांची एकमताने निवड

शिर्डी प्रतिनिधी : 

शिर्डी श्री साई संस्थान एम्पलॉइज क्रेडिट को ऑप सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी भाऊसाहेब भानुदास लबडे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी चेअरमन विठ्ठलराव पवार व्हॉइस चेअरमन पोपटराव कोते संचालक महादू कांदळकर कृष्णा आरणे भाऊसाहेब कोकाटे संभाजी तुरकणे देविदास जगताप विनोद कोते मिलिंद दुनबळे तुळशीराम पवार रवींद्र गायकवाड भाऊसाहेब लवांडे इकबाल तांबोळी गणेश अहिरे सौ सुनंदा जगताप सौ. लता बारसे रंभाजी गागरे सचिव नबाजी डांगे सहसचिव विलास वाणी आदी संचालक मंडळ उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...