गुरुवार, ६ जून, २०२४

शिर्डी साईबाबा मंदिर येथे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा सत्कार


शिर्डी साईबाबा मंदिर येथे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा सत्कार

शिर्डी प्रतिनिधी : 

शिर्डी आज साईबाबा मंदिर येथे खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल साई मंदिरात सत्कार करण्यात आला सत्कार करताना तालुकाप्रमुख संजय आप्पा शिंदे शहर प्रमुख सचिन चौगुले सुयोग सावकारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...