रविवार, २ जून, २०२४

साई संस्थान सोसायटीचे सचिव नबाजी डांगे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार


साई संस्थान सोसायटीचे सचिव नबाजी डांगे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 
शिर्डी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे सचिव नबाजीराव डांगे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सत्कार करताना संस्थेचे सहसचिव विलासराव वाणी पाटील आप्पासाहेब टेकाडे उदयराव पाटील सुभाषराव जाधव संभाजी राजे को ते पाराजी वैद्य निखिल चौधरी ज्ञानेश्वर खरात राहुल डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...