शनिवार, १ जून, २०२४

राहाता बस स्थानकात बसचा 76 वा वर्धापन दिन साजरा

राहाता बस स्थानकात बसचा 76 वा वर्धापन दिन साजरा 
 राहाता - 
  राहता तालुक्यातील राहता बस स्थानकात  1 जून 2024 रोजी  आज बस चा 76 वा वर्धापन दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी बस स्थानकात आलेल्या प्रत्येक बस चालकाचा पेढा भरून त्यांचा सन्मान करण्यात आला , तसेच  राहता बस स्थानकाचे प्रमुख किरण राऊत , तसेच माजी सैनिक भानुदास गाडेकर , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जेजुरकर, माजी सैनिक देशमुख सर, माजी सैनिक संदीप जेजूरकर ,पत्रकार तसेच प्रवासी, बस चालकाचे चालक , वाहक उपस्थित होते . यावेळी बस स्थानकाचे प्रमुख किरण राऊत साहेब , माजी सैनिक भानुदास गाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...