राहता
कार्यकारनी बैठकी मधे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष जितेन्दजी अग्रवाल प्रदेशउप अध्यक्ष जगदीशजी अग्रवाल, प्रदेश सचिव पंकजजी अग्रवाल आणि दीपकजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनख़ाली राष्ट्रीय अध्यक्ष वसंतजी मित्तल दिल्ली यांच्या अनुमतिने महाराष्ट्र प्रदेश अग्रवाल समाजची जिला स्तरीय नूतन कार्यकारणी जाहिर केली सर्व जिला कार्यकारणी तयार करण्याचे कार्य सुरु झाले आहे प्रदेशअध्यक्ष उपप्रदेश अध्यक्ष प्रदेश महामंत्री सचिव यानी शुभेच्छा अभिनंदन केले अग्रवाल समाज अहिल्या नगर कोपरगांव राहुरी शिरडी श्रीरामपुर संगमनेर अग्रवाल समाज बंधु यानी अभिनंदन केले, आमच्या वर समाजाने जबाबदारी सोपावली आहे ती पूर्ण करु याचा विश्वास आहे प्रभु श्रीरामचन्द्र यांचे पुत्र कुश यांच्या ३४वि पीढ़ीतिल अग्रवाल कुल संस्थापक महाराज अग्रसेनजी चे विचार शिकवन समाजवाद समता व्यापार आणि अहिंसा याची आज देशाला खरी गरज आहे क्षत्रिय असुन ही वैश्य धर्म अंगीकारला आणि आज देश विदेशात अग्रवाल समाज व्यापार कारखाने उत्पादक क्षेत्रात अग्रणी आहे आज धार्मिक सामाजिक आणि राजनीति मध्ये हा समाजाने आपला ठसा उमटवला आहे हा समाज दानवीर म्हणून ही ओलखला जातो अग्रसेनजी चे विचार जनमानसात पोहोचु अग्रवाल समाज संघठन सशक्त करू स्वर्गीय अग्रश्री कांतिलालजी अग्रवाल यांची प्रेरणा आणि आशीर्वाद घेऊंन राज्य स्तरिय जिल्हा तालुका अग्रवाल समाज संघटन तयार करू
अग्रवाल समाजचे शिर्डी राहता अहिल्यानगर येथे अग्रसेन भवन अग्रसेन चोक अग्रस्तभ असावा या साठी प्रयत्न करू घटस्थापना आणि अग्रसेन जयंती एकच तिथि तारखेला असते , या वेळी महाराष्ट्र मध्ये दुष्काळ जन्य परिस्थिति असल्याने अग्रसेन जयंती साधारण पद्धतिने करा आणि जो पैसा वाचेल तो दुष्काळग्रस्त शेतकरी निधीला द्या या माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद अग्रवाल समाजाने दिला,प्री वेडिंग शूटिंग बंद करुन विवाह साध्यl पद्धति ने करावे या साठी समाज जागृति करूँ असा विश्वास नूतन जिला अध्यक्ष शैलेश अग्रवाल यानि व्यक्त केला यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा