अस्तगाव बाजारतळ येथील जगदंबा माता मंदिरात मा.सौ. मनीषाताई जॉन त्रिभुवन यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ प्रसंगी अस्तगाव,चोळकेवाडी,मोरवाडी,तर्कसवाडी,गोल्हारवाडी येथील येथील सर्व लाडक्या बहिणी,अस्तगाव येथील सी.आर.पी.,सर्व महिला बचत गटातील पदाधिकारी व सदस्य, शैक्षणिक,सामाजिक, धार्मिक,राजकीय,कष्टकरी वैद्यकीय व व्यावसायिक क्षेत्रातील असंख्य महिला भगिनींनी अनपेक्षितपणे उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
यावेळी *प्रमुख अतिथी म्हणून साकुरी येथील मा.सौ.पुजाताई (प्रदीप)पप्पूभाऊ बनसोडे उपस्थित होत्या.
यावेळी ज्योतीताई गोर्डे,मनीषाताई लोंढे, स्वातीताई चोळके,दिपश्री चोळके,मंगल आत्रे,शैला लोंढे, सीमा जेजुरकर,अनिता लोंढे, अर्चना जेजुरकर,जया लोंढे,दिपाली लोंढे, शोभा सापते,माया त्रिभुवन, वैशाली कासार, शैला लोंढे,स्वाती चोळके,वंदना कोह्राळे,स्वाती लोंढे, अनिता सोनवणे,संगिता जेजुरकर,अनिता त्रिभुवन, शकुंतला सापते ,ऋषाली गव्हाने, मनिषा जेजुरकर,अश्विनी सुलाखे,उज्वला अत्रे,सायली अत्रे,सुनीता जोर्वेकर,रेखा त्रिभुवन,दिपाली त्रिभुवन, राणी अष्टेकर,उषाबाई त्रिभुवन,रंजना त्रिभुवन,सिधुबाई त्रिभुवन, सुनीता त्रिभुवन, कल्याणी त्रिभुवन,अलका त्रिभुवन,मंदा पेटारे,प्रियंका त्रिभुवन,अनिता त्रिभुवन,वनिता मोकळ,सपना बिडवे,सुनंदा शेजूळ,शोभा इंगळे,वैशाली भूतकर मॅडम,भांड मॅडम,ढूस मॅडम, गोर्डे मॅडम,समिना शेख,रेश्मा मणियार,संगीता नरोडे,अर्चना पारखे,परवीन शेख,कल्पना लोंढे,भरती नळे,निशा गाडेकर,प्रीती गव्हाणे,शितल गव्हाणे,अलका गोरे,प्रतीक्षा पेटारे,दीपाली भालेराव,नाजिया शेख,योगिता डेंगळे, अनिता डेंगळे,शबाना पठाण,चैत्राली कदम,वैशाली शिंदे, सोनाली पवार,सुमन मोरे, कविता त्रिभुवन,अनिता बिडवे,जयश्री बिडवे,सुभद्रा जेजुरकर, योगिता सापते,सुनिता सापते,अर्चना यादव,चंद्रकला त्रिभुवन,मंगल चोळके,रंजना चोळके,उषा नळे, सविता बाणेदार,कुसुम मेढे, ज्योती झोंबड,सविता रायते,वर्षा मेढे, अनिता गोरे,दुर्गा राऊत, वैशाली चोळके,सना शेख,पूनम शेळके,हिना शेख,नाजमा शेख, लिलाबाई सापते, मंदाबाई सापते,जयश्री सापते, स्वाती जेजुरकर,कोमल मोरे,अर्चना जेजुरकर,जयश्री मोरे,नंदा पठारे,अलका चोळके, प्रियंका त्रिभुवन,वैशाली मोरे, वहिनी सापते,आशा पुंड,वनिता अष्टेकर,मुस्कान शेख,अलका शेजुळ,दिपाली बर्डे,हिराबाई बर्डे, सखुबाई सोनवणे,पूजा ठाकरे,साधना त्रिभान, साक्षी सापते,अंजना सापते,स्वाती लोंढे,कल्पना लोंढे,मनीषा लोंढे, शैला लोंढे,अनिता लोंढे,पुनम अष्टेकर,स्वाती अष्टेकर,संगीता नळे,चतुरा बिडवे,संगीता जेजुरकर,माया सुलाखे,सुप्रिया जेजुरकर, संगीता पेटारे, प्रियांका पेटारे,सोनाली पेटारे शुभांगी पेटारे,उषा अष्टेकर, सोनाली बोरसे,पुष्पा ठाकरे, रवीना साळुंखे,सविता लोंढे, अनिता चोळके आदिसह मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी उपस्थित राहुल कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा