बुधवार, १४ जानेवारी, २०२६

राहता नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पदी डॉक्टर विजयराव सदाफळ यांची निवड झाल्याने पत्रकार यांनी त्यांचा सत्कार केला


राहता नगर परिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले डॉक्टर विजयराव सदाफळ यांची नगरपरिषद राहता येथे उपनगराध्यक्षपदी निवड झाली असल्याने राहता शहरातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी शाल व पुष्पहार देऊन डॉक्टर विजय सदाफळ यांचा सत्कार केला प्रगतशील शेतकरी प्रमोद अण्णा बोठे , दीपक सापिके,  पत्रकार मनोज गाडेकर, ज्ञानेश्वर जोरे , नवनाथ सदाफळ, अनिल सोमवंशी, सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष विधाते, बोठे पाटील  यावेळी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन   राहाता  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे प...