धनगरवाडी
राहता तालुक्यातील धनगरवाडी येथील सेवानिवृत्त श्री रमेश रंगनाथ भोंडे, वय 62, United India insurance company, श्रीरामपूर चे माजी कर्मचारी होते, यांच्या पाश्चात्य पत्नी मुले व सुना, नातवंडे आहेत, श्री जितेंद्र रमेश भोंडे, श्री बापूसाहेब रमेश भोंडे व मुलगी सौ ज्योती भाऊसाहेब राशीनकर व पुतणे, डॉ श्री अशोक मोहन भोंडे ,अनिल नानासाहेब भोंडे, सचिन नानासाहेब भोंडे, अणि जावई भाऊसाहेब रंगनाथ राशीनकर (ग्रामसेवक) , दुसरे जावई श्री साहेबराव रामभाऊ आदमाने माजी सरपंच, अहिल्यादेवी प्रतिष्ठान चे अध्यक्ष, धनगरवाडी, रमेश भोंडे यांच्या निधनाने श्रीरामपूर सह धनगरवाडी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा