शनिवार, १० जानेवारी, २०२६

भास्कर वाव्हळ यांचे निधन


श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार भास्कर राधाकिसन वाव्हळ वय 85 यांचे वृद्धापकाळने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ तीन मुले सुना पुतणे व नातवंडे असा परिवार आहे महेश, संदीप ,राजेश यांचे वडील तर कोल्हार येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रमेश वाव्हळ यांचे थोरले बंधू होत तसेच  पत्रकार संदीप वाव्हळ यांचे वडील होत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...