शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अस्तगाव ग्रामस्थांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले


बोधिसत्व,महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व अस्तगाव ग्रामस्थांच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
  यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष जॉन युवराज त्रिभुवन,मा.सरपंच आर.बी.चोळके साहेब, भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश सचिव नंदकुमार जेजुरकर, वि.वि.का.सोसायटीचे चेअरमन विजयराव गोर्डे पाटील,मा.सरपंच सुनिल चोळके पाटील,अस्तगावचे पोलीस पाटील राजेश त्रिभुवन,निवास त्रिभुवन,वाल्मिक गोर्डे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष गोर्डे,सरपंच पवन आरंगळे,बाबुराव लोंढे,संजय चोळके,तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल नळे,तंटामुक्ती उपाध्यक्ष रविभाऊ जेजुरकर,ज्ञानेश्वर जेजुरकर,सुभाष सापते,जेष्ठ नेते रमेश त्रिभुवन,पुण्यनगरीचे वार्ताहर दिलीपराव त्रिभुवन,सागभोर सर,बाळासाहेब गमे,अनिल पठारे,दादू अंकल त्रिभुवन,वाल्मिक बिडवे,संजय आत्रे,फ्रान्सिस त्रिभुवन,सुधीर त्रिभुवन,राहाता पो.कॉ.कन्हैया शेलार,विजय त्रिभुवन,अण्णासाहेब त्रिभुवन,राजेंद्र त्रिभुवन,सचिन त्रिभुवन,सुरेश त्रिभुवन,मिलिंद त्रिभुवन,मधुकर गायकवाड,सतीश त्रिभुवन,सुनिल पेटारे,अतिश त्रिभुवन,पांडुरंग बिडवे,गणेश बिडवे,सत्यम जाधव आदिसह मोठया प्रमाणात अस्तगांवकर ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...