रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

ना डॉ उदय सामंत मंत्री उद्योग व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले


मा. ना. डॉ. उदय सामंत, मंत्री उद्योग, मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य व मा. ना. राधाकृष्‍ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर  श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी आ. अमोल खताळ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

श्रेयवादापेक्षा कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे ; डॉ. सुजय विखे पाटील. साईबाबांच्या आशीर्वादानेच कर्मचाऱ्यांचे कल्याण; प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार

श्रेयवादापेक्षा कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे ; डॉ. सुजय विखे पाटील साईबाबांच्या आशीर्वादानेच कर्मचाऱ्यांचे कल्याण; प्रलंबित प्रश्न स...