गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी सुनील गाढवे यांचा प्रामाणिकपणा

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी सुनील गाढवे यांचा प्रामाणिकपणा

शिर्डी 

शिर्डी श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी सुनील गाढवे साई आश्रम भक्त निवास (१०००) रूम येथे ड्युटी करीत असताना झेरॉक्स दुकानासमोर अज्ञात साई भक्ताचे दोन हजार रुपये सापडले त्यांनी ते प्रामाणिक पणे साई आश्रम भक्तनिवास 1000 रूम सुपरवायझर व संचालक मिलिंद दुनबळे यांच्याकडे जमा केले त्यावेळी धनराज चितळकर सुपरवायझर विक्रम चौधरी उपस्थित होते या प्रामाणिकपणामुळे साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी चे चेअरमन विठ्ठलराव पवार व व्हाईस चेअरमन पोपटराव कोते व संचालक मंडळ व सचिव विलासराव वाणी व सहसचिव बाबासाहेब अनार्थे व संभाजी कोते संस्थान कर्मचारी व सोसायटी कर्मचारी यांनी त्यांच्या प्रामाणिकपणे मुळे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भिकाजी गंगाधर म्हस्के यांचे निधन

प्रवरानगर कोंडीराम नेहे  राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते व बाभळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मा. ...