गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

शिर्डी नगरपंचायत हद्दीत शिवपुराण कथेचे बोर्ड काढू नयेत असे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले




शिर्डी शहरामध्ये होणाऱ्या शिवपुराण  कथेचे बोर्ड काढण्यात येऊ नये अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे गणेश गोंदकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे       शिर्डी नगरपंचायतने  शिवमहापुराण  कथेच्या बोर्डावर कोणतेही प्रकारची कारवाई करू नये  अशी मागणी तसेच सदर धार्मिक कार्यक्रमाचे व समाजाच्या हिताचे शिबिराचे बोर्ड लावण्यास परवानगी मिळण्या बाबतचे निवेदन  गणेश  गोंदकर धीरज पठारे गणेश यांच्या वतीने देण्यात आले यावेळी डोईफोडे योगेश म्हस्के वाजिद सय्यद युसुफ सय्यद पोपटराव कोळगे दिनेश गायकवाड नवाब पठाण साईनाथ भोपळे लक्ष्मीबाई डोईफोडे मंगलाताई वाकचौरे गोदाबाई मेहेरे सुरेखा गायकवाड यांच्यावतीने देण्यात आले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...