डॉ सुजय विखे पा यांच्या हस्ते साई संस्थान सोसायटीच्या श्री गणेशाची प्रथमदिनीच महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न
शिर्डी
शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीच्या गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापणे ला युवा नेते डॉ सुजय विखे पाटलांनी आवर्जून हजेरी लावली यावेळी साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना व सोसायटीचा एका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक अपघाती विम्याचे 10 लाखाच्या रकमेची चेक सुजय दादाच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले यावेळी सुजय दादा म्हणाले की मी लोणी पासून निघालो गेल्या 50 वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये गणेशोत्सा चा उत्साह बघितला याचे कारण सर्वत्र मुबलक पाणी उपलब्ध झाले त्यांनी चेअरमन विठ्ठलराव पवार व व्हाईस चेअरमन संचालक व सचिव यांनी मला गणेशाची आरती करता बोलवल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे यावेळी डॉक्टर सुजय विखेंचा सत्कार चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभय राजे शेळके भावी नगराध्यक्ष छोटे बापू कोते भाजपाचे अध्यक्ष रवींद्र गोंदकर नितीन कोते गणेश कोते व संस्थान कर्मचारी व सोसायटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा