पोळा हा बैलांप्रती ,असलेला कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असून हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात विशेष त विदर्भात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शेतकरी आपल्या बैलांना सजविण्यासाठी विशेष तयारी करतात छान पैठणी विविध रंगाची कपडे आणि शिंगांना साळून रंग लावून आकर्षक बनवितात या दिवशी बैलांना अंघोळ घातली जाते त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखविला जातो पुरणपोळी कडी भजी असे पारंपारिक व बाजरी ज्वारी गहू हे आपले शेतातील कडधान्य पीक सुपामध्ये घेऊन बैलांना ओवाळून त्यांची पूजा करून त्यांना ते चारतात व पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा त्यांना भरविला जातो प्रत्येक गावा गावी आपोआपल्या कुलदैवतांच्या व गावामध्ये असलेले प्रत्येक देवाच्या मंदिरात बैल जोडी ना नेऊन नारळ फोडून शेतकरी देवाकडे एकच मागणे मागतो इडा पिडा जाऊदे बळीच राज्य येऊ दे असं तो देवाकडे शेतकऱ्याच्या पिकाला सांगली सोन्याचे भाव येऊ दे हेच शेतकऱ्याचे देवाकडे कळकळीने मोठ्या आशेच्या भावना असतात मंदिरात बैल घेऊन बैलांची आरती पूजा केली जाते व गावाच्या वेशीतून सर्व गावातील बैल जोड्या एक लाईनीत ढोल ताशांच्या गजरात बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जातात ज्यांच्याकडे बैल नाही ते विशेषतः शहरांमध्ये मातीच्या बैलांची पूजा केली जातात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातात पोळा हा सण केवळ बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा नसून ग्रामीण भागातील जीवनशैलीतील परंपरा आणि एकतेचे दर्शन घडविले चा सण आहे
संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!
विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर : अहिल्यान...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
आज आम्ही पुणे येथून येवला येथे लग्नासाठी शिर्डी मार्गे जात असताना कवठे कमलेश्वर जवळ एका वळणावर आमची गाडी घसरून नाल्यात कोसळली. त...
-
धार्मिक परंपरेत विखे पाटील परिवाराचे योगदान! धनगरवाडीतील अखंड हरिनाम सप्ताह कमिटीकडे १०१ साखर पोती सुपूर्त राहाता तालुक्यातील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा