रागिणी बचत गटाच्या महिलांनी सर्व महिला एकत्र जमा होऊन अतिशय आनंदमय भक्तीच्या वातावरणात रात्रीचे बारा वाजेपर्यंत आरती भजने गात जन्म अष्टमीचा उत्साहात पार पडला कृष्ण जन्माष्टमी सण हिंदू धर्मातील कृष्ण जन्माष्टमी चा सण हा एक प्रमुख आहे यालाच आपण संपूर्ण भारतात हा सण श्रावण महिन्यात अतिशय उत्साहात साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणून संपूर्ण भारतामध्ये मंदिरे आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजवली जातात व या दिवशी महिला व सर्व भाविक मिळून श्रीकृष्ण पाळणा फुलांनी आकर्षक सजवून व देवाच्या आरत्या महिला रात्री बारा वाजेपर्यंत सर्व आनंदमय वातावरणात गात असतात लोणी येथील सौंदर्य महिला बचत गटाच्या महिलांनी अतिशय उत्साहात अगदी लहान मुलांनी सुद्धा यात सहभाग घेऊन नृत्य करत भक्तीमय वातावरण व ज्येष्ठ महिलांनी खूप जुनी गाणी कृष्णा गवळणी गीते गायले पाळण्याचे गाणे त महिला एकीकरणाचा व, हिंदू धर्माचा सण गोकुळ जन्माष्टमी साजरी झाली
संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा