शनिवार, १६ ऑगस्ट, २०२५

एकरुखे येथील कै इंद्रायणी क्षीरसागर यांचे निधन वय 85 वर्ष


राहता तालुक्यातील कै इंद्रायणी क्षीरसागर   राहणार एक रुके येथील असून मुलगा सुभाष क्षीरसागर हे,,, V.R.D.E. ahilyanagar येथे   सर्विस करून सेवानिवृत्त झाले  असून सध्या विमाननगर पुणे येथे स्थायिक झाले आहेत. 
मुलगा प्रकाश क्षीरसागर हे श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे नोकरीस होते. ते विहित वयोमानानुसार अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले असून सध्या शिर्डी येथे स्थायिक झाले आहेत. 
मुलगा विलास क्षीरसागर हे टाटा मोटर्स पुणे येथे नोकरीस आहेत. 
मुलगा दिलीप क्षीरसागर हे Shirdi येथे नोकरीस असून ekrukhe येथे वास्तव्य आहे. Akrukhe सोसायटी चेअरमन   आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...