लायन्स क्लब राहता यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय राहता येथील डॉक्टर यांचा डॉक्टर डे निमित्त सन्मान करण्यात आला
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोकुळ घोगरे, डॉ. शुभांगी कान्हे, डॉ.विजय म्हस्के, डॉ.संदीप बनसोडे, डॉ. शर्वरी कुलकर्णी, डॉ.ऋषिकेश उल्हारे डॉ. राजेश्री गाडेकर,डॉ.संजय उबाळे. डॉ. ज्योती पाचरे,डॉ.वाल्मीक नेहे, डॉ मालकर अश्विनी व सर्व प्रवरा मेडिकल कॉलेज येथील डॉक्टर्स यांचा सन्मान करण्यात आला
त्यानंतर दुपारी 1 वाजता
श्री साई आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक राहाता व लायन्स क्लब राहता ,हिंद लॅब यांच्या संयमुक्त विद्यमाने मोफत Calcium,Tumar Mark Test कॅम्प डॉक्टर डे निमित्त घेण्यात आला.या प्रसंगी लायन्स क्लब चे अध्यक्ष ला. ॲड. संतोष घोडके, ला. डॉ.संजय उबाळे झोन चेअरमन,लायन्स क्लब राहता चे इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट ला. इंजि.प्रकाश सदाफळ साहेब, लायन शर्वरी कुलकर्णी डायरेक्ट, डॉ.कुलकर्णी सर,उपाध्यक्ष ला. डॉ संजय गायकवाड, ॲड दिनेश कारले LCIF कॉर्डिनेटर, डायरेक्ट ला. व्यंकटेश अहिरे, ला.सरला तायडे, ला.लता जाधव, डायरेक्टर ला. स्मिता मुरादे, ला. इंजि.
सोहन उबाळे ,सत्यवान कोल्हे क्ष किरण अधिकारी, घनश्याम शिंदे वरिष्ठ औषधनिर्माण अधिकारी सिस्टर पठाण व वर्ग 4 कर्मचारी उपस्थित होते
सूत्रसंचालन बाबासाहेब गाडेकर यांनी तर आभार संतोष भडांगे यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा