बुधवार, २ जुलै, २०२५

हवामान आधारित फळ पिक विमा



हवामान आधारित फळ पिक विमा

मृग बहार २०२५ मध्ये  द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ३० जून २०२५ होती.

 दिनांक २७ जून २०२५ पासून आधार संकेत स्थळ बाबत समस्या असल्याने विमा अर्ज करण्यामध्ये अडचणी येत होत्या.

त्याचा विचार करून केंद्र शासनाने दिनांक ०३ जुलै  २०२५ ते दिनांक ०६ जुलै २०२५ असे ४ दिवस वरील पिकांसाठी फळ पिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. 
केंद्रशासन विमा योजना संकेतस्थळ 
www.pmfby.gov.in 
आहे .

इच्छुक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...