बुधवार, २ जुलै, २०२५

नेवासा तालुक्यात खासदार आणि माजी खासदारांचा वेगळा अंदाज!

नेवासा तालुक्यात खासदार आणि माजी खासदारांचा वेगळा अंदाज!



आज नेवासा तालुक्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरचे खासदार मा. संदीपन भुमरे आणि माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे यांनी दुचाकीवरून प्रवास करत उपस्थितांचे लक्ष वेधले.
स्वतः डॉ. सुजय दादा विखे मोटरसायकल चालवत होते, तर खासदार संदीपन भुमरे साहेब मागच्या सीटवर होते. हा क्षण उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...