शुक्रवार, २० जून, २०२५

साई आश्रम येथील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा साई भक्ताचे मौल्यवान वस्तू पैसे परत

 साई आश्रम येथील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा साई भक्ताचे मौल्यवान वस्तू पैसे परत  



शिर्डी 

श्री साई आश्रम भक्तीनिवास येथे दिनांक 19.06.2025 शिफ्ट 22/6 मध्ये H इमारतीच्या आऊट गेटवर गोरे केशव बारकू आणि साई सुभाष गायके यांना 01 सोन्याची चैन व 02 सोन्याच्या बांगड्या अंदाजे किंमत 02 लाख रोख रक्कम 3100 रुपये पर्स व त्या व्यक्तीचे पासपोर्ट फोटो सापडले होते. सदरच्या वस्तू ह्या प्रमोद सिहं राहणार उत्तर प्रदेश यांच्या होत्या त्यांनी H इमारतीत रूम नंबर H119 व H127 रूम बुक केलेली होती. सदर साईभक्त यांची  त्या पर्स मधील फोटो पाहून ओळख पटवून मुद्देमाल त्यांना परत केला त्यांना त्यांचा ऐवज परत मिळाल्याबाबत लेखी घेण्यात आले. श्री विजय वाणी अधीक्षक म्हणाले की कर्मचाऱ्यांनी साई भक्तांशी प्रामाणिकपणे काम केल्यास साईबाबा निश्चित फळ देतील


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...