बुधवार, ११ जून, २०२५

, वीरभद्र देवालय ट्रस्ट च्या अध्यक्षपदी जबाजी मेचे उपाध्यक्षपदी विजय सदाफळ यांची निवड


राहाता


राहता वीरभद्र देवस्थानच्या ट्रस्टची अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड खेळीमेळीच्या वातावरणात एक मताने निवड करण्यात आली तसेच यावेळी माजी अध्यक्ष यांनी व सर्व विश्वस्त मंडळांनी नूतन झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राहता शहरातील ग्रामस्थ कार्यकर्ते मान्यवर व धनगर 


समाजाचे नागरिक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...