शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

लोहगाव येथील युवक कार्यकर्त्यांच्या कोंडीराम नेहे यांचा सत्कार संपन्न.

लोहगाव येथील युवक कार्यकर्त्यांच्या  कोंडीराम नेहे यांचा सत्कार संपन्न.
लोहगाव (: अहिल्यानगर जिल्ह्यातील व राहाता तालुक्यातील लोहगाव येथील पत्रकार कोंडीराम नेहे यांना श्रीरामपूर येथील बाळशास्त्री जांभेकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल लोहगाव येथील युवक कार्यकर्ते उद्योजक यांच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी लोहगाव सोसायटीचे तज्ञ संचालक लक्ष्मण चेचरे. प्रा.किरण चेचरे. उद्योजक विजय चेचरे. कृषी उद्योग अक्षय चेचरे
धनंजय नेहे.प्रविण नेहे हे उपस्थित होते.हगाव : अहिल्यानगर जिल्ह्यातील व राहाता तालुक्यातील लोहगाव येथील पत्रकार कोंडीराम नेहे यांना श्रीरामपूर येथील बाळशास्त्री जांभेकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल लोहगाव येथील युवक कार्यकर्ते उद्योजक यांच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी लोहगाव सोसायटीचे तज्ञ संचालक लक्ष्मण चेचरे. प्रा.किरण चेचरे. उद्योजक विजय चेचरे. कृषी उद्योग अक्षय चेचरे
धनंजय नेहे.प्रविण नेहे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...