शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

विश्वरत्न डॉ . आंबेडकर यांना राहाता शहरात विनम्र अभिवादन .

विश्वरत्न डॉ . आंबेडकर यांना राहाता शहरात विनम्र अभिवादन .
      

       विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहाता शहरात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते . विश्वरत्न डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भिक्खु संघ यांनी त्रिशरण आणि पंचशील दिले . यानंतर अभिवादन सभा घेण्यात आली . विश्वरत्न डॉ आंबेडकर यांच्या कार्यकर्तुत्वावर शब्द सुमनातुन गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ , ॲडव्होकेट रघुनाथ बोठे , नगरपरिषदेचे सी लोंढे साहेब , माजी नगराध्यक्ष कैलासबापु सदाफळ , प्रा. राजेंद्र निकाळे सर , धनंजय गाडेकर , सर्जेराव मते सर ,संजय सदाफळ , जयंतराव घोडेगाव  यांनी प्रकाश टाकला . आभार प्रदर्शन राजेंद्र पाळंदे यांनी केले. 
            विश्वरत्न डॉ आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी  रिपब्लिकन पार्टीचे प्रदीप बनसोडे ,मनसेचे विजयराव भोगले , डॉ. विजय सदाफळ , सोसायटीचे चेअरमन सुरेशराव गाडेकर , माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर , मंडळीय अधिकारी बाळासाहेब कोळगे , रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब बनसोडे , डॉ . संजय गायकवाड , डॉ . संजय उबाळे , पत्रकार रामभाऊ लोंढे , पत्रकार रणभोर , पत्रकार वाव्हळ ,सुरेश बनसोडे , मोगलराव बनसोडे , सोनवणे गुरुजी , माजी केंद्रप्रमुख घेगडमल सर , माजी मुख्याध्यापक भारुड सर , कैलास उर्फ गणेश निकाळे , संतोष बागुल , नंदू आरणे , सुधाकर रंगनाथ निकाळे , विलास रामराव पाळंदे , निलेश आरणे , रमेश निकाळे , वसंतराव थोरात , वसंतराव खरात , जितु दिवे , काशिनाथ निकाळे , दिपक सोळंकी , रमाकांत निकाळे , रावसाहेब निकाळे , बाबासाहेब पाळंदे , अमोल आरणे  इ . कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . 
            अभिवादन सभेचे आयोजन माजी नगरसेवक भिमराज निकाळे , आबासाहेब निकाळे , ज्ञानेश्वर निकाळे , संदिप सोनवणे, मनोज उर्फ लहू पाळंदे ,रवींद्र कोळगे , अंकुश निकाळे इत्यादी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेऊन 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...