शनिवार, ३० नोव्हेंबर, २०२४

चंद्रभागा चेचरे यांचे निधन.

राहाता तालुक्यातील लोहगाव येथील श्रीमती चंद्रभागा कारभारी चेचरे (वय८८)
 यांचे नुकतेच वृद्धापकाळाने  निधन झाले.
 त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली 
 सून नातवंडे जावई असा मोठ्या परिवार आहे. त्यांच्यावर राहात्या घरी जवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या    प्रमाणात  जनसमुदाय उपस्थित होता. लोहगाव सोसायटीचे तज्ञ संचालक बाळासाहेब चेचरे यांच्या त्या मातोश्री होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...