मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

धिरज चेचरे यांना पी.एच.डी.प्रदान.

लोहगाव (वार्ताहार) 
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील धीरज दत्तात्रेय चेचरे यांनी फार्मास्युटिकल सायन्सेस या विषयांमध्ये भगवंत फार्मास्युटिकल अजमेर राजस्थान येथे त्यांनी पी.एच.डी. ही पदवी मिळवली ते सध्या प्रवरा कॉलेज ऑफ फार्मसी चिंचोली, सिन्नर (नाशिक) येथे प्राध्यापक ह्या पदावर सेवेत आहे.
 त्यांना डॉ. सिद्धया यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील. माजी मंत्री अआण्णासाहेब म्हस्के पाटील .जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील. डॉ सुजय दादा विखे पाटील. डॉ. राजेंद्र विखे पाटील. प्रा.डॉ.व्हि.डि.तांबे.यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...