मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

राहता तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने पी.आय गलांडे साहेब यांचा सन्मान.



राहता तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने पी.आय गलांडे साहेब यांचा सन्मान.
राहाता - पोलिस ठाणे येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरिक्षक श्री. रणजीत गलांडे यांचा शेतकरी संघटनेचे राधुजी राऊत. ज्ञानेश्वर सोडनार वसंत गायकवाड बाळासाहेब गिधाड   विरभद्र देवस्थान ट्रस्टचे श्री  सर्जेराव भगत. सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला या वेळी धनगरवाडीचे सरपंच गोपीनाथ खरात, शिवाजी नजन ग्रामपंचायत सदस्य साकुरी, रावसाहेब धुमसे, वसंतराव गायकवाड, कैलास वाघ, बाबासाहेब वाघ,  संजय गिधाड, अर्जुन जोशी, सर्जेराव भगत, दत्तू गिधाड, संदीप बनकर, बाबासाहेब मंडलिक , अक्षय मासाळ  व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   दहेगाव येथील भगवान डांगे सह पत्नी तसेच ईतर मान्यवरांच्या उपस्तीत सत्कार करण्यात आला तसेच राहाता येथिल पत्रकार-रामनाथ सदाफळ. ज्ञानेश्वर जोरे. नवनाथ सदाफळ यांनी पोलिस निरिक्षक गलांडे यांचा शाल गुच्छ  देऊन  सत्कार करण्यात आला पुढिल वाटचालीस सुभेच्छा दिल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी शिर्डी :  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने श्री साईनाथ रुग्णालय येथे दि. 21...