मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

राहता तालुका अध्यक्षपदी विकास म्हस्के यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती समारंभ

राहता तालुका अध्यक्षपदी विकास म्हस्के यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .        महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती समारंभ 


अहमदनगर येथे पार पडला. या समारंभात मनविसे नेते अमित ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राहता तालुका अध्यक्षपदी विकास म्हस्के यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .
या प्रसंगी उपस्थित मनविसेचे संपर्क नेते दीपक शर्मा, संपर्क नेते संदीप पाचंगे, मनविसे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा, उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेश लूटे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे उपजिल्हाध्यक्ष रोहित एरंडे यांनी विकास म्हस्के यांच्या कामगिरीची दखल घेतली. अमित ठाकरे यांनी स्वतः

या निवडीच्या निमित्ताने   राहाता व शिर्डी .लोणी. बाभळेश्वर कोल्हार. तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात कार्यक्रम साजरा केला. विकास म्हस्के यांनी सर्व कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि पक्ष बांधणीसाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये     तालुकाध्यक्ष गणेश जाधव शहरअध्यक्ष विजू मोगले
उपस्थित तालुका उपाध्यक्ष  विकी बेंद्रे शिर्डी शहराध्यक्ष प्रशांत वाकचौरे राहता शहराध्यक्ष गणेश   गाडेकर  लोणी शहराध्यक्ष गणेश सुपेकर   कोल्हार अध्यक्ष गणेश रांधवणे तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी सेना भाऊसाहेब सोनवणे  रवी चौधरी  मनोज कडू क्षितिज तळवले  सौरभ चौधरी स्वप्निल तनपुरे प्रकाश म्हस्के साई बेंद्रे किरण गजर अभी पोपलघट, गौरव भालेराव, चेतन झिन्जाड, रुशी धीवर, किरण पगारे, भाऊसाहेब सोनवणे, प्रवीण आसने, आणि राम मचे यांचा समावेश होता. विकास म्हस्के यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून कौतुक व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...