लोहगाव (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील आदर्श म्हणून ओळख निर्माण झालेल्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी (विकास )सेवा संस्थेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या गोडाऊन मध्ये संपन्न होणार आहे.
संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र केरुनाथ पा.चेचरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सभेसाठी संस्थेच्या सर्व सभासद बंधू भगिनींनी सभेत उपस्थित राहावे असे आव्हान संस्थेचे व्हा चेअरमन विजय हरिभाऊ पा. चेचरे. व संस्थेचे मुख्य सचिव आर व्ही चेचरे यांनी दिली आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा