सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान साई भक्त*श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान

श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक,सामाजिक,वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान

शिर्डी प्रतिनिधी 

दैनिक नवभारत नवराष्ट्र आयोजित नवराष्ट्र रत्न पुरस्कार 2024 सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक,धार्मिक,राजकीय,वैद्यकीय,कृषी,पर्यटन,उद्योजक,शैक्षणिक अश्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्हा व जिल्हयाबाहेरील 50 कर्तृत्ववान मान्यवरांना  नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 

शिर्डीतील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे व्यवस्थापकिय विश्वस्त श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त अरुणराव शिंदे - गायकवाड हे श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून श्री साई बाबांचा प्रचार आणि प्रसार करत असतात या ट्रस्टच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या दिवशी लक्ष्मी यज्ञाचे आयोजन केले जाते तसेच या यज्ञात सहभागी होण्यासाठी राज्य परराज्यातील आणि विविध देशातील भाविक येत असतात त्याचप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,अन्नदान केले जाते तर वैद्यकीय क्षेत्रात देखील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे मोठे योगदान लाभत असते ..आजवर 5 हजारांच्या वर रुग्णांची मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया ट्रस्टच्या माध्यमातून केली असून अविरतपणे ही सेवा साईबाबांची सेवा म्हणून सुरू असते.

 श्री. अरुणराव शिंदे- गायकवाड पा. यांच्या वतीने साई 9 ग्रुप चे संचालक श्री. साईराज अरुणराव गायकवाड पा.यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

या पुरस्कार सोहळ्याला माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, आ संग्राम जगताप,पद्मश्री पोपटराव पवार, नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट ए श्रीनिवास राव,कार्यकारी संपादक संजय मलमे,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ प्रकाश कांकरिया,,डॉ सुधा कांकरिया,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्प व चित्रकार प्रमोद कांबळे,साहित्य व कथाकार डॉ संजय कळमकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक,सामाजिक,वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान

शिर्डी प्रतिनिधी 

दैनिक नवभारत नवराष्ट्र आयोजित नवराष्ट्र रत्न पुरस्कार 2024 सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक,धार्मिक,राजकीय,वैद्यकीय,कृषी,पर्यटन,उद्योजक,शैक्षणिक अश्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्हा व जिल्हयाबाहेरील 50 कर्तृत्ववान मान्यवरांना  नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 

शिर्डीतील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे व्यवस्थापकिय विश्वस्त श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त अरुणराव शिंदे - गायकवाड हे श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून श्री साई बाबांचा प्रचार आणि प्रसार करत असतात या ट्रस्टच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या दिवशी लक्ष्मी यज्ञाचे आयोजन केले जाते तसेच या यज्ञात सहभागी होण्यासाठी राज्य परराज्यातील आणि विविध देशातील भाविक येत असतात त्याचप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,अन्नदान केले जाते तर वैद्यकीय क्षेत्रात देखील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे मोठे योगदान लाभत असते ..आजवर 5 हजारांच्या वर रुग्णांची मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया ट्रस्टच्या माध्यमातून केली असून अविरतपणे ही सेवा साईबाबांची सेवा म्हणून सुरू असते.

 श्री. अरुणराव शिंदे- गायकवाड पा. यांच्या वतीने साई 9 ग्रुप चे संचालक श्री. साईराज अरुणराव गायकवाड पा.यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

या पुरस्कार सोहळ्याला माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, आ संग्राम जगताप,पद्मश्री पोपटराव पवार, नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट ए श्रीनिवास राव,कार्यकारी संपादक संजय मलमे,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ प्रकाश कांकरिया,,डॉ सुधा कांकरिया,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्प व चित्रकार प्रमोद कांबळे,साहित्य व कथाकार डॉ संजय कळमकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...