शनिवार, २९ जून, २०२४

" ला. राजेंद्र फंड यांना डायमंड प्रेसिडेंट अवॉर्ड प्रदान

" ला. राजेंद्र फंड यांना डायमंड प्रेसिडेंट अवॉर्ड प्रदान "
 पुणे येथे लायन्स क्लब इंटरनॅशनल विजयोत्सव अवॉर्ड नाईट कार्यक्रम बाणेर येथील बुनतारा ऑडोटोरियममध्ये 2023-24 मधील उत्कृष्ट काम करणारे PST व कॅबिनेट अवॉर्ड देण्यात आले. या कार्यक्रमात लायन्स क्लब राहाता सह्याद्री यांनी मागील अर्धवर्षात उत्कृष्ट सेवाकार्य केले म्हणून क्लबचे चार्टर प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड यांना " डायमंड प्रेसिडेंट अवॉर्ड " लायन्स क्लब इंटरनॅशनलचे गव्हर्नर ला. विजय भंडारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...